प्रथम सत्र

स्पर्धा क्रमांक १

गीत गायन स्पर्धा (इयत्ता ५ वी व ६ वी)

  • विषय: प्राणी / पक्षी यावर आधारित कविता / गीत.
  • वेळ: प्रत्येकी ३ मिनिटे.
  • नियम: वाद्यांच्या साथीशिवाय चालीवर गीत म्हणणे.

स्पर्धा क्रमांक २

कथा कथन स्पर्धा (इयत्ता ७ वी व ८ वी )

  • विषय: संत संतांची शिकवण.
  • वेळ: प्रत्येकी ३ मिनिटे.

स्पर्धा क्रमांक ३

निबंध लेखन स्पर्धा (इयत्ता ९ वी व १० वी )

  • विषय: सौर ऊर्जा एक वरदान.
    वृक्षवल्ली आम्हा सोयरे.
  • वेळ: प्रत्येकी ३0 मिनिटे.

शनिवार दि. १३ सप्टेंबर, २०२५

वेळ: सकाळी ८ वा.

स्थळ: काशिनाथ धुरु सभागृह, पहिला मजला, छबिलदास मार्ग, दादर (प.) मुंबई - ४०००२८.

* स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी दि. ०६ सप्टेंबर २०२५ पूर्वी आपली नावे कार्यालयात सकाळी ११ ते ३ या वेळेत लेखी स्वरूपात पाठवावीत किंवा शाळेच्या लेटरहेडवर PDF स्वरुपात पाठवावीत. एका शाळेतर्फे एकाच स्पर्धक विद्यार्थ्याला स्पर्धेत भाग घेता येईल. (मो. ९८२२७६७६३४/८१०८३२२६९४)

द्वितीय सत्र

स्पर्धा

नाट्य वाचन

  • कोणत्याही एका नाटकातील नाट्य प्रवेशाचे वाचन करणे
  • वेळ: ७ मिनिटे

शनिवार दि. १३ सप्टेंबर, २०२५

वेळ: सकाळी ८ वा.

स्थळ: काशिनाथ धुरु सभागृह, पहिला मजला, छबिलदास मार्ग, दादर (प.) मुंबई - ४०००२८.

* स्पर्धेमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी दि. ०६ सप्टेंबर २०२५ पूर्वी आपली नावे कार्यालयात सकाळी ११ ते ३ या वेळेत लेखी स्वरूपात पाठवावीत किंवा शाळेच्या लेटरहेडवर PDF स्वरुपात पाठवावीत. एका शाळेतर्फे एकाच स्पर्धक शिक्षकाला स्पर्धेत भाग घेता येईल. (मो. ९८२२७६७६३४/८१०८३२२६९४)

सूचना

    1. स्पर्धकांनी दिलेल्या तारखेपर्यंत नावे नोंदवावीत.
    2. आयत्यावेळी नाव नोंदणी केली जाणार नाही.
    3. स्पर्धकांनी स्पर्धा चालू होण्यापूर्वी १५ मिनिटे अगोदर हजर रहावे.
    4. उशिरा येणाऱ्या स्पर्धकांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही.
    5. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
    6. एका विद्यार्थ्याला एकाच स्पर्धेत भाग घेता येईल.
      एका शाळेतर्फे एकाच शिक्षकाला शिक्षक स्पर्धेत भाग घेता येईल.
    7. एका शाळेतर्फे प्रत्येक स्पर्धेसाठी एकच स्पर्धक विद्यार्थी पाठवावा.
    8. प्रत्येक स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाची तसेच दोन उत्तेजनार्थ पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. तसेच सहभागी झालेल्या स्पर्धकाला सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात येईल.
    9. शाळेने आपले प्रवेशपत्र, गट, स्पर्धकाचे पूर्ण नाव, शाळेचे नाव, दूरध्वनी क्रमांक, पत्ता, विषय, इयत्ता इ. माहिती मराठीत लिहून संघटनेच्या कार्यालयात आणून द्यावी. अंतिम तारखेनंतर आलेल्या स्पर्धकांची नावे विचारात घेतली जाणार नाहीत.
    10. स्पर्धेचे निकाल जाहीर करुन पारितोषिक वितरण समारंभ ताबडतोबच होईल.
    11. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
    12. संघटनेच्या परीक्षेत सहभागी होणाऱ्या सभासद शाळेच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांनाच स्पर्धांमध्ये भाग घेता येईल.

कॉपीराइट @2025 सर्व हक्क राखीव