about-us

संस्थेविषयी

महाराष्ट्रराज्याची राजभाषा मराठी आहे. म्हणून दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा योग्य वापर करता यावा, संवाद साधताना आपले विचार प्रभावीपणे मांडता यावेत, अमराठी विद्यार्थ्यांची शब्दसंपत्ती वाढावी यासाठी कै. कुसुमताई आडिवरेकर, कै. फादर अँथोनी डिसूझा, कै. फादर जूजे डिसूझा यांनी बृहन्मुंबई निम्नस्तर मराठी शिक्षक संघटना १९८४ साली स्थापना केली. मराठी (द्वितीय) विषयासाठी कार्यकरणारी ही एकमेव शिक्षक संघटना चाळीस वर्षे अविरत कार्यरत आहे.

अधिक वाचा

आमची पुस्तके

विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय स्पर्धा

शनिवार दि. १३ सप्टेंबर, २०२५

वेळ: सकाळी ८ वा.

स्पर्धा क्रमांक १

गीत गायन स्पर्धा (इयत्ता ५ वी व ६ वी)

  • विषय: प्राणी / पक्षी यावर आधारित कविता / गीत
  • वेळ: प्रत्येकी ३ मिनिटे
  • नियम: वाद्यांच्या साथीशिवाय चालीवर गीत म्हणणे.

स्पर्धा क्रमांक २

कथा कथन स्पर्धा (इयत्ता ७ वी व ८ वी )

  • विषय: संत- संतांची शिकवण
  • वेळ: प्रत्येकी ३ मिनिटे
अधिक वाचा
about-us

बृहन्मुंबई निम्नस्तर मराठी शिक्षक संघटना
पोयबावडी व्यावसायिक महापालिका मराठी शाळा क्र. १, पहिला मजला, खोली क्र. १५, डॉ. बाटलीवाला मार्ग, परळ, मुंबई- ४०००१२.

ताज्या बातम्या

आंतरशालेय विविध स्पर्धा २०२५-२०२६

July 18, 2025 | By Manisha Lele

विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांसाठी आयोजित आंतरशालेय विविध स्पर्धा शनिवार दि. १३ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ८.०० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत …

परीक्षार्थीच्या याद्या तयार करण्याविषयी आणि इतर अत्यावश्यक सूचना

July 18, 2025 | By Manisha Lele

यावर्षीपासून सर्व शाळांच्या सोयीसाठी प्रत्येक इयत्तेच्या परीक्षा फॉर्मची एकच प्रत अचूक व सुवाच्च अक्षरात लिहावी व त्याची एक झेरॉक्स प्रत …

सर्व केंद्रप्रमुख, शाळा संचालक व परीक्षकांसाठी महत्त्वाचे परिपत्रक

July 17, 2025 | By Manisha Lele

प्रिय शिक्षक बंधु-भगिनींनो आपल्या संघटनेच्या परीक्षेचे तसेच परीक्षोत्तर कामकाज सुरळीतपणे पार पाडावे यासाठी आपल्या संपूर्ण सहकार्याची नितांत आवश्यकता आहे. आपल्या …

कॉपीराइट @2025 सर्व हक्क राखीव